व्हायरलघरातला पिज्जा by टीम इये मराठीचिये नगरीDecember 30, 2020December 30, 20200377 Share00 घरातला पिज्जा चिंटू ( फोनवर ) – हॅलो, पिज्जा हट ? पलिकडून आवाज येतो – हो सर, बोला आम्ही तुमची काय मदत करू शकतो ? चिंटू – मी सर्व काही तयार ठेवले आहे. तुम्ही फक्त पटपट सांगत राहा पिज्जा कसा तयार करतात.