आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून महापुजेचा मान केशव कोलते आणि इंदूबाई कोलते यांना मिळाला.

Home » मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पुजा…(व्हिडिओ)
previous post