📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 27, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानभाजी करटोली (फागला) शिजवायची कशी ?

How to cook wild vegetables Kartoli

रानभाजी कर्टुली (फागला)

शास्त्रीय नाव: Momordica diocia
स्थानिक नाव : करटोली, कटुले, कर्टुली (फागला)
वेल वर्गीय रानभाजी, पिवळी फुले येतात आणि पावसाळ्यात रानात याची लागवड केली जाते.
उपयोगी भाग : फळ
औषधी उपयोग : इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

करटोलीची भाजी करायची कशी अर्थात पाककृती :

  • कटुले स्वच्छ धुवून व्हायचे. त्याचे बारीक काप करायचे ( कारल्याच्या भाजी प्रमाणे). काप मधला गर काढून टाकायचं.
  • कढई मध्ये 2 चमचे तेल टाकायचे, त्यात हिंग, जीरा, मोहरी, कढीपत्ता टाकायचं.
  • फोडणी झाली की त्यात कटुले चे काप टाकायचे आणि एकजीव करायचा
  • यामध्ये लाल मिरची पावडर, चावी प्रमाणे मीठ आणि थोडी साखर घालायची. भाजी एकजीव करून घायची.
  • पाच मिनिटे भाजी शिजली की त्यात कोतिंबिर आणि शेवटी खोबरं मिसळायचे.
  • पाच ते दहा मिनिटे शिजवून झाली की भाजी तयार.

Related posts

‘खळे’ आणि ‘मळणी’ चे विश्व

आठवड्यानंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता ! Monsoon Update by Khule

गावाकडची गोष्ट…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406