April 20, 2024
Aurangabad Asawari Lingade Vittal Rangoli
Home » विठ्ठल..विठ्ठल..विठ्ठल… (व्हिडिओ)
काय चाललयं अवतीभवती

विठ्ठल..विठ्ठल..विठ्ठल… (व्हिडिओ)

आषाढी एकादशी निमित्ताने गारखेडा परिसरऔरंगाबाद मधील आसावरी रामलिंग लिंगाडे हिने साकारली विठ्ठलाची रांगोळी . तिची ही कला पाहा या व्हिडिओतून…

आसावरी लिंगाडे रांगोळी

गारखेडा परिसरऔरंगाबाद मधील आसावरी रामलिंग लिंगाडे हिने 7 बाय 9 फुटाची सुंदर अशी विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी तिला 80 ते 81 तास लागले. तिने 12 जुलैरोजी रांगोळी रेखाटण्यास सुरुवात केली होती. रोज 15 ते 20 तास ती रांगोळी रेखाटत होती. या रांगोळीसाठी तिला 5 ते 6 किलो रांगोळी लागली. रांगोळीचे शिक्षण तिने पुण्याच्या अक्षय शहापुरकर यांच्याकडे घेतले आहे. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात ती जीडीआर्ट पेंटिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे…

Related posts

सद्गुरुंचा प्रसाद…

सर्वसामान्यांच्या जगण्याची धग प्रतिबिंबित करणाऱ्या आतल्या विस्तवाच्या कविता

सावधान ! मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरु

1 comment

Suchita July 22, 2021 at 3:25 PM

विठूच्या रंगामध्ये रंगवून टाकणारं विलोभनीय चित्र अप्रतिमच..

Reply

Leave a Comment