April 19, 2024
Home » जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ)
पर्यटन

जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ)

जैवविविधता जपणारा दक्षिण महाराष्ट्रातील पश्चिम घाटामाथ्यावरील एक सुंदर प्रदेश तिलारी.

जगातील जैवविविधतेने नटलेल्या महत्त्वाच्या ठिकाणात तिलारीचा समावेश होतो. भारतातील चार भागातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तिलारीचे निसर्ग साैंदर्य, दाट जंगल, डोंगर दऱ्या, धबधबे आणि येथील वातावरण मनाला निश्चितच भावणारे असे आहे. जंगली प्राणी प्रजातींसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. मनमोहून टाकणारे हे सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पाहा.

तिलारी – तसा अलिप्त असलेला चंदगड भाग, त्यातील जागतिक दर्जा आणि जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश. पाहा व्हिडिओ

तिलारी ड्रोनच्या नजरेतून सौजन्य डी सुदेश निर्मिती

Related posts

Navratri Theme : जैवविविधेतेची राखाटी छटा

2022 वर्ष अखेर आढावा : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय

मन आनंदी ठेवण्यासाठी हा उपाय करा…

Leave a Comment