प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यात वाईट गोष्टींचा नाश करणारी छटा म्हणजे रंग राखाटी… नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…
घोरपड खाटीक पक्षी ग्रास ब्लु Grass Blue Grey Pansy ग्रे पॅन्सी पेल ब्लॅक राजाह Pale Black Rajah Owl Moth