कोरोनाच्या या कालवधीत मानसिक ताण वाढत आहे. यावर मात कशी करायची ? कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यायचे ? मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचा ? सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी का गरजेचा आहे ? यासह विविध उपाय जाणून घ्या डॉ. नीता नरके यांच्याकडून
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.