आईसलँड या लँडऑफ फायर अँड आईस अशी ओळख असलेल्या या बेटावर अग्नी आणि बर्फ दोन्ही गोष्टी एकत्र नांदत असल्याचा चमत्कार पहावयास मिळतो. आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान यांनी येथे युरोपातील सर्वात मोठ्या ६०० फुट जाडीच्या ग्लेशियरमध्ये १२० फुट खोल व ५०० मीटर्स लांब अशा पहिल्या मानवनिर्मित लांब गुहेत चक्क गाण्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली. येथील त्यांचे अनुभव दुर्मिळ छायाचित्रांसह निर्मित व्हिडिओमध्ये …
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.