आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत कोणते लाभ मिळणार आहेत ? कोणते उद्योग उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे ? यासाठी कोणत्या अटी आहेत ?. या संदर्भात सर्व माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रियांका भोसले यांच्याकडून जाणून घ्या…

Home » खुषखबर ! शेतकऱ्यांसाठी…
previous post
next post