संत ज्ञानेश्वरांनी कोणकोणत्या साहित्याची निर्मिती केली ? अभिजात अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केली. त्यातील पसायदान काय आहे ? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे तरी काय ? यासह संत ज्ञानेश्वर वाङ्मय दर्शन जाणून घ्या इंद्रजिंत भालेराव यांच्याकडून या व्हिडिओतून…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.