संत तुकाराम महाराज यांच्या गाथेची वैशिष्ट्ये. गाथेचा इतिहास, त्यांच्या अभंगाचे विषय कोणते आहेत. जवळपास ८३२ विषय आहेत. विठ्ठल भेटीची आर्त सांगणारे अभंग कोणते आहेत. याशिवाय बरेच काही जाणून घ्या इंद्रजित भालेराव यांच्याकडून या व्हिडिओतून….