अभिनेत्री माधवी निमकर हिची योगासने सध्या इंस्ट्रावर चर्चेत आहेत. हायलाईट्समध्ये असणारी ही योगासने निश्चितच आरोग्यासाठी उपयुक्त असून धकाधकीच्या या जीवनात घरातच व्यायामाची सवय लावण्यासाठी प्रेरणादायी अशी आहेत. चला तर मग माधवीच्या या योगासनापासून प्रेरणा घेऊन स्वतःचे आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न करूया…
सौजन्य – https://www.instagram.com/maadhavinemkarofficial/
- अभियांत्रिकी टीपकागद
- सरकारने बासमती तांदळावरील किमान दर (फ्लोअर प्राईस) केली रद्द
- हरियाणात भाजपची कसोटी
- शेवगा लागवड मातीच्या आरोग्यासाठी
- ‘काहून’…मनात काहूर निर्माण करणारा
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.