गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज; भुदरगडावर ३०० च्या वर प्रजाती
आपण अनेक गड – किल्ल्यांवर भटकंती करतो. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो. त्या वास्तू आपणास नेहमीच प्रेरणा देत असतात. स्फूर्ती