आदर्श परंपराची खाण असलेल्या वडणगे गावची हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि गावची सामाजिक सलोख्याचे नाते घट्ट करणारी मोहरमची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावच्या जुन्या जाणत्या लोकांनी...
पंचगंगेच्या काठावर वसलेलं वडणगे ही दक्षिण करवीर काशी, सधन गाव अशी वडणगेची नानापरीने जिल्ह्यात ओळख. राजकीय, सामाजीक, कला, क्रीडा, सांस्कृतिक समृध्द म्हणूनही गावची ओळख. अनेक...
पूर्वी करमणुकीची साधने नव्हती (टीव्ही, फोन, रेडिओ) अशा काळात मंदीर, घरात सणांवेळी, एकादशी, तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्माष्टमी,...
बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
महिलांचे हक्काचे व्यासपीठ चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय सांस्कृतिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांना मिळाली प्रेरणा आणि ऊर्जा कोल्हापूर – नृत्य, गायन, आणि अभिनयासह आपल्या कलागुणांनी...
वडणगे गावचा मूळ गावगाडा आठ गल्ल्या आणि तालमींच्या परिसरात वसला आहे. आता गाव तिप्पट विस्तारला पण गावच्या जुन्या आठ गल्ल्यांची आणि तालिमींची ओळख अजूनही ठळकपणे...
फावल्या वेळेचा फायदा घेत डॉ. पाटील यांनी वाचनालयातील सभासद महिला व मुलींनी जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. तनिषा कपाले हिने जर्मन भाषेची ही कार्यशाळा ऑनलाईन...
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More