राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं राधानगरी धरण, जागतिक संरक्षित स्थळांचा दर्जा असलेले दाजीपूरचं घनदाट जंगल, पाण्याची श्रीमंती दाखवणारे धबधबे, कोकणशी नातं जोडणारा उत्तुंग फोंडा घाट आणि याहून बरंच काही.. ही सिनेमॅटिक राधानगरी प्रवास शृंखला घेऊन येत आहेत डी सुभाष प्रोडक्शन लवकरच…त्याचा हा टीझर..

Home » राधानगरीची जैवविविधता लवकरच…
previous post
next post