March 27, 2023
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » द्वेषाची कावीळ…
व्हायरल

द्वेषाची कावीळ…

राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या…

द्वेषाची कावीळ

अहंकारी ममत्वाची
बंगाली बडबड बाष्कळ आहे ।
भाजप मुक्त भारत नारा
ऐक्याशिवाय निष्फळ आहे ।।

राजन कोनवडेकर

Related posts

नावाला कशासाठी जपायचं…

 नफरत छोडो… भारत जोडो

फोन का उचलत नाहीस…

Leave a Comment