मंड्या जिल्ह्यातील रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्यास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. या अभयारण्यात सहा बेटं आणि त्यामध्ये अनेक छोटी छोटी बेटं आहेत. हे ठिकाण पक्ष्यांच्या 220 पेक्षा जास्त प्रजातींचे घर आहे. हे पक्षी सायबेरिया आणि इतर देशांमधून स्थलांतर करतात. सुमारे ७० मोठ्या मगरी आहेत. या प्रेक्षणीय स्थळाचे वैशिष्ट म्हणजे बोटीवर स्वार होऊन खूप कमी अंतरावरून अनेक सुंदर पक्षी आणि मगरींना पाहाता येते.…


Ranganathittu Bird Sanctuary in Mandya district