छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सयंमाची, निधड्या छातीच्या शूरांची, त्यांच्या पराक्रमाची एकनिष्ठतेची मूर्तिमंत गाथा म्हणजे पन्हाळाआणि याच पन्हाळ्यावर साजरी झाली यंदाची आगळी वेगळी आणि प्रकाशमय दिवाळी....
मनात नैराश्य असेल तर तिथेही एक आशेचा दिवा आपणच लावायचा. प्रयत्न आणि इच्छाशक्ती असायला हवी. मग यशाचा दिवा पण उजळतोच आपल्या आसपास असणार्या लोकांना आपण...