मुंबईः येथील गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ८० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. यासोबतच महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा...
कृष्णकृपेचा वरदहस्त आणि राधेच्या विरहाची व्याकुळता सुनेत्रा यांच्या हृदयात आहे आणि म्हणूनच अत्यंत उत्कट असा अनुवाद, गीतगोविंद या मूळ संस्कृत काव्याला जराही धक्का नं लावता...
कुणी डोक्यावर तुळस घेऊन तर कुणी पताका हाती घेऊन विठुच्या भजनाच्या तालावर चालत होते कुणी नाचत होते. फुगड्या घालत होते. अशा भक्तीपूर्ण वातावरणात वारी मारुती...
खरेच स्त्रियांना का असा सतत सिद्ध करायला लागतो त्यांचा चांगुलपणा? संसार दोघांचा असतो. ती सगळ्या जबाबदार्या उत्तम रीतीने पार पाडत असते मग अशा एखाद्या अनुभवावरून...
पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा रास रंगू देफिरून वाजू दे तीच बासरीपुन्हा सुखदुःखास विसरुनीफेर धरू दे यमुनातिरी… पुन्हा रंग फेक गुलाबीप्रेम रंगात पुन्हा न्हाऊ देसोडून द्वारका...
माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी माय मराठी तिचास्वर गोड लडिवाळ.तिचा...
मनावरचा ताण वाढवून तब्येत खराब करून घेण्यापेक्षा समुपदेशकाकडे जाणेच इष्ट. ते आपल्याला शास्त्रीय दृष्टीकोनातून समजावून सांगतात. आणि म्हणून ती पटते सुध्दा. तेव्हा न लाजता काही...
आकर्षण आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या चांगल्या आणि सुंदर गोष्टींचे माणसाला आकर्षण असतेच. पण प्रेमाचे तसे नसते. ते कुणावर कशासाठी बसेल हे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406