March 29, 2024
Home » सुनेत्रा जोशी

Tag : सुनेत्रा जोशी

काय चाललयं अवतीभवती

मुंबईत रंगलेल्या मुशायऱ्यात गझलकारांनी भरले रंग

मुंबईः येथील गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क गझल लेखन कार्यशाळेत ८० पेक्षा अधिक नवोदितांनी गझलेचे धडे घेतले. यासोबतच महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा बहारदार मुशायरा...
मुक्त संवाद

माझी माय मराठी..

माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी माय मराठी तिचास्वर गोड लडिवाळ.तिचा...
मुक्त संवाद

मानो या न मानो…

खरेच यश म्हणजे काय ? आपली अपेक्षापूर्ती ? अपेक्षा आपल्याकडून जरूर असाव्याच कारण त्याशिवाय आपण कष्ट करत नाही. पण पूर्ण झाल्या नाहीत तर इतके दुःखी...
मुक्त संवाद

कुठे चुकतेय का ?

ज्या अनोळखी व्यक्तीशी काही घेणे देणे नसते त्याला आपण जपतो. पण आपलीच जिवाभावाची असलेली मात्र आपण का जपत नाही. एवढे काय त्यात असे म्हणून सोडून...
मुक्त संवाद

दुखभरे दिन बीते रे भैय्या…

आजकाल जो तो स्वतःवर प्रेम करण्यात दंग असतो. आणि मग दुसरा कुणी आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून खंत करतो. पण आधी पेरले तरच उगवते त्याच...
मुक्त संवाद

भगवद् गीता काळाची गरज…

श्रीमत भगवद् गीता ही इतकी थोडक्यात सांगण्यासारखी नाही. तरी कर्मयोग थोडा तरी जाणावा. त्याची या पिढीला नितांत गरज आहे. प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोक वाचून समजून...
मुक्त संवाद

पुर्वग्रह दुषित..

कुणाच्या सांगण्यावरून किंवा अनुभवावरून तुमचे मत बनवू नका. तर स्वतःच्या अनुभवावरून आपले मत मांडा. घाई करू नका. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी आम्ही या सोसायटीत...
मुक्त संवाद

दिवाळी हरवत चालली आहे !

पुर्वी दिवाळी…म्हणजे फराळ फटाके आणि नवीन कपडे हे समीकरण ठरलेले होते. तसेच आपण कुठेतरी पाहुणे म्हणून जायचे किंवा आपल्या घरी तरी कुणी पाहुणे येणार हे...
मुक्त संवाद

उजळता एक पणती…

मनात नैराश्य असेल तर तिथेही एक आशेचा दिवा आपणच लावायचा. प्रयत्न आणि इच्छाशक्ती असायला हवी. मग यशाचा दिवा पण उजळतोच आपल्या आसपास असणार्‍या लोकांना आपण...
मुक्त संवाद

सौभाग्य व ती….

आजकाल तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मग तिला काय म्हणायचे ? तेव्हा मला वाटते बाईला तुम्ही कुमारीका, सवाष्ण, विधवा वगैरे न मानता एक बाई किंवा...