गीतेचे तत्त्वज्ञान नव्या पिढीला किती आवश्यक वाटणार, हा अभ्यासाचाच विषय होणार आहे. तरीही व्यक्तीची इच्छा-आकांक्षा याकडे ओढतेच. मोहाने ग्रस्त समाजास गीता हाच एक आधार आहे....
श्रीमत भगवद् गीता ही इतकी थोडक्यात सांगण्यासारखी नाही. तरी कर्मयोग थोडा तरी जाणावा. त्याची या पिढीला नितांत गरज आहे. प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोक वाचून समजून...