निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत वाड्.मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. यंदाच्यावर्षीसाठी एकूण ३६ पुस्तके परीक्षणासाठी संस्थेकडे आली...
चिंतनपर, विवेचनपर व संत जीवन ललीत वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार परीक्षणासाठी २४ पुस्तके आल्याची माहीती कल्पनाताई काशीद व विश्वासराव मोरे यांच्याकडून परीक्षण पुरस्काराची रक्कम लेखकास...