April 3, 2025
Home » Ramesh Salunkhe

Ramesh Salunkhe

मुक्त संवाद

माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट

‘भिंगुळवाणे दिवस’ ही रमेश साळुंखे यांची कादंबरी म्हणजे कोविडकाळाचे कथात्मक संचित आहे. माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट या कादंबरीत आहे. पत्रकार असणाऱ्या...
विशेष संपादकीय

निगा न करी ग्रंथांची । तो एक मूर्ख

वाचनसंस्कृती वृद्धींगत होण्यासाठी लेखमाला – भाग ४ जागतिकीकरणात सगळ्याच गोष्टींना आर्थिकबाजूचा स्पर्श झाला आहे. केवळ स्पर्शच नव्हे तर पैशासाठी कोणतीही गोष्ट माणसाकडून कोणत्याही थराला जाऊन...
विशेष संपादकीय

काय वाचलं पाहिजे ? आणि कसं वाचलं पाहिजे ?

वाचन चळवळ वृद्धीगत होण्यासाठी लेखमाला – भाग २ सरकारी अनुदानावर चालणारी जी काही वाचनालयं माझ्या वाट्याला आली किंवा मी त्यांच्या वाट्याला गेलो तिथेही चित्र काही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उंबळट : चकोटल्या चकोटल्या गोष्टी

खरं तर ही चंदगडी कृषीनिष्ठ माणसं याआधीच मराठी साहित्यात यायला हवी होती; पण उशिराने का होईना या माणसांना गोपाळ गावडे यांनी अक्षरबद्ध केलं आहे. महाराष्ट्र,...
काय चाललयं अवतीभवती

सीमावादात अडकलेला राेजीराेटीचा सवाल…

चटपटीत भाषणे करून, ताेंडदेखली आस्वासने देवून आणि केवळ भावनिक आवाहन करून, केवळ उत्सवी वातावरण निर्माण करून सीमावर्ती भागातील नागरिकांचे खरे प्रश्न सुटणारे नाहीत. तर राजकीय...
गप्पा-टप्पा

जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…

शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा...
मुक्त संवाद

तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…

भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत...
विशेष संपादकीय

भाषेच्या ऱ्हासाचं राजकारण…

भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत चालला असल्याचे दिसते आहे. माणसांचे...
मुक्त संवाद

चैत : पालवी आणि पाचाेळा…

व्यवस्थेला प्रतिकार न करता माणसे या व्यवस्थेत कशी बळी पडत चालली आहेत. हे कादंबरीतील एक महत्त्वाचे अंत:सूत्र आहे असे वाटते. अर्थकेंद्रित दृष्टिकाेणातूनच माणसाचा विचार करण्याच्या...
मुक्त संवाद

राजकीय नाटक आणि गो. पु.

गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या नाटकांतील स्वायत्त आणि समग्रतेच्या अनुभवविश्वाचा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!