मराठी भाषेची गंमत… मायंदाळ म्हणजे काय ? बक्कळ,बक्कळ म्हणजे काय ? पुष्कळ,पुष्कळ म्हणजे काय ? लय,लय म्हंजी काय? भरघोस,भरघोस म्हणजे काय ? जास्त,जास्त म्हणजे काय...
तख्त राखणार हीकोणाचे किती कितीदिल्लीच्या तख्तावरबघू मराठी कधी अमृताशी जिंकून पैजावाट्याला काय तिच्याराज्य तिच्या नावानेवाट्याला काय हिच्या मिरवतो, फिरवतोद्वाहीच फक्त तोनावाने तिच्यासत्ता जो भोगतो तोंडदेखले...
बिघडलेला बाजार टमाट्याचा झाला चिखल वांग बसलं रुसुन. दाळींबाला गेले तडे खुदकन हसुन फ्लावर आणि कोबीला तोलत नाही काटा. रुपायात कोथिंबीर करु लागली टाटा माॅलमध्ये...
हसत हसत सिलेंडर म्हणालाजा फिरून ये आता मस्ततुझा प्रवास झाला स्वस्तपण तरीही अस्वस्थ सिलेंडरच्या किंमतीनेती बिचारी वाकून गेलीमहागाईच्या बाजाराततिची स्वप्नं झाकून गेली तिकीट अर्धी झाल्यापासूनमनात...
'सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेलं हे छायाचित्र… आणि ते पाहून मला सुचलेल्या या काव्यपंक्ती…..' कवी - दिलीप गंगधर गाठलीय कवाचीच मी वयाची साठी, तरी पेलते...
खेळ रडीचा गाव पुढारी दारी येतो उसन्या साठी नजर विखारी असते त्याची लुटण्यासाठी गंमत होते तेव्हा कोणी का थांबावे कोणालाही नसते बंदी हसण्यासाठी सावध वागा...
ऐतिहासिक, साक्षेपी, व्यापक, वाड्मयेतिहास: “मराठवाड्यातील मराठी वाड:मयाचा इतिहास परिवर्तनवादी भूमिका पोटतिडतिने डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सतत आपल्या साहित्यातून मांडली आहे. मराठवाडा आणि मराठवाड्याचे साहित्य हा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406