March 29, 2024

Tag : मराठी कविता

कविता

पुनवची रात…..

पुनवची रात..... पुनवेत न्हाली.. रात ओली.. हिरव्या सपनांची प्रीत कशी जडली.. काळी ठिक्कर ती कशी टिपूस चांदव्याला गं भुलली.. पिटूर चांदण्याच्या कुशीत हळूच शिरली... ओटीत...
कविता

दीपमाळ

माय म्हणे लेक झालीकुणी म्हणालं नवरात्रात जन्मदेवीचं देणं घेऊन आली… तसं नव्हतं काहीचलेकीचा जन्म दुर्दैवाची निशाणीउगाच जन्माची वेळ..केवळ मन समजावणी… तसं त्या काळीमी जन्मल्याबरोबरउजळलं होत...
कविता

पाऊस

पहिला पाऊस आस लावूनी बसलीधरणी ही मातापहिला पाऊस येताचआनंदली भूमाता… मातीचा सुगंधआसमंती पसरलाधुंद होऊनी मगमोगराही बहरला…. मरगळलेल्या रोपांनाअंकुर फुटून आलेपानापानांत दिसेमोहोर छान फुले… फुलातून फळ...
कविता

घराघरावर तिरंगा हा लावुया

घराघरावर तिरंगा हा लावुयामनामनात देशभक्तीचे बीज रूजवूया तिरंगा आमुची शानत्याच्यासाठी देऊ प्राणचला तिरंग्याचा मान वाढवुयाघराघरावर तिरंगा हा लावुया. लहान मोठे असो कुणीदेशासाठी तयार नेहमीदेशवीरांचे क्रांतिकार्य...
कविता

प्रवासायन…

बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
व्हायरल

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये !

एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत...
कविता

गुरु पौर्णिमा

प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरुतोच वाहून नेतो शिष्याचे तारु… गुरु रचतात जीवनाचा पायाम्हणून तर शिष्याची उजळती काया.. गुरु देतात ज्ञान ,शिक्षणशिष्यांचे होते म्हणून रक्षण… गुरु रचतात...
कविता

आली किती दिसांनी ही पौर्णिमाच दारी..

आली किती दिसांनी, ही पौर्णिमाच दारी…ही सुजाता पेंडसे यांनी करवीर लेखक-कवी संघटनेच्या मासिक सभेत सादर केलेली ही कविता…...
कविता

मी एक बाप आहे

मी एक बाप आहे तुला कस सांगु देवाअंगाला येणारा माझा घाममी एक बाप आहे रे म्हणुनलेकरांसाठी करतोय काम संकट मी झेलले रेदु:ख तुला कस सांगुमी...
कविता

आई…

आई दूर दूर लांब तू गेलीस ग आईहाक मारली तर जवळ आता नाहीस तू आई तुझ्या आठवणींना मागे सोडून गेलीसअनंतामध्ये तू विलीन होऊन गेलीस तुझ्या...