December 7, 2022
Avoid Mistakes While Choosing Toothpaste
Home » Neettu Talks : टुथपेस्ट निवडताना `ही` काळजी जरूर घ्या…
मुक्त संवाद

Neettu Talks : टुथपेस्ट निवडताना `ही` काळजी जरूर घ्या…

दातांची काळजी कशी घ्यायची ? दात घासण्यासाठी वापरण्यात येणारी टुथपेस्ट योग्य आहे की नाही याचा विचार कितीजण करतात. टुथपेस्ट कोणती वापरायला हवी ? कोणत्या चुका टाळायला हव्यात ? या संदर्भात डाॅ. नीता नरके यांचे मार्गदर्शन…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.
Dr Neetta Narke

Related posts

Saloni Art : सुंदर पेग्वीन ट्री पॉट किंवा प्लांटर….

मातब्बरांचे विचार असणारा उपयुक्त असा संदर्भग्रंथ

परिस्थितीशी झुंजणाऱ्या माणसांच्या संघर्षकथा

Leave a Comment