लोखंडी पाईपवर. दंव पडून त्याचा बर्फ बनला अन् किंगफिशर, खंड्या, नेमका त्यात जखडून राहिला. एका सुह्रदानं, स्वत:च्या तळव्याची ऊब दिली बर्फ वितळवायला. खंड्याचे पाय मोकळे झाले आणि क्षणात त्यानं भरारी घेतली. मुक्या जीवाला परमेश्वरानं सुखरूप सोडवलं.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.