यल्लुर किल्ला /राजहंसगड (जि. बेळगाव) हा समुद्र सपाटीपासून सुमारे 2500 फुट ( 762 मीटर ) उंचीवर वसलेला आहे. या गडावर वाहने जाऊ शकतात. या गडावर यादव, बहामनी, आदिलशाही आणि मराठ्यांनी राज्य केले आहे. यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने खास आपणासाठी…
सौजन्य – सुदेश

Home » यल्लूर किल्ल्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या नजरेतून…