July 27, 2024
Know about the season of collection of Seeds
Home » जाणून घ्या…देशी वृक्षांच्या बीजांचा संग्रह करण्याचा हंगाम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या…देशी वृक्षांच्या बीजांचा संग्रह करण्याचा हंगाम

सुमारे १५० देशी वृक्ष, झुडपे व वेली यांची शास्त्रीय नावे आणि बीज संग्रह करण्याचा हंगाम यांची माहिती….

संकलन – योगेश नेताजी चौधरी,
हिंजवडी, पुणे मोबाईल – 9420770172
अनुक्रमांकवृक्षाचे / झाडाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
1खैरAcacia Catechu जानेवारी
2काळा कुडाWrightia Tinctoria जानेवारी- फेब्रुवारी
3शिरीषAlbizia Lebbeck जानेवारी- मार्च
4आपटाBauhinia Racemosa जानेवारी- मार्च
5हेदूHaldina Cordifolia जानेवारी- मार्च
6वारंगKydia Calycina जानेवारी- मार्च
7तामणLagerstroemia Speciosa जानेवारी- मार्च
8बेहडाTerminalia Bellirica जानेवारी- मार्च
9भेरली माडCaryota Urens जानेवारी- एप्रिल
10मेडशिंगीDolichandrone Falcata जानेवारी- एप्रिल
11खिरणीManilkara Hexandraजानेवारी- एप्रिल
12करंजPongamia Pinnata जानेवारी- एप्रिल
13खुरी / राय कुडाIxora Brachiata जानेवारी- मे
14बिजाPterocarpus Marsupium फेब्रुवारी- मार्च
15हिरडाTerminalia Chebula फेब्रुवारी- एप्रिल
16सागTectona Grandis फेब्रुवारी- मे
17अर्जुनTerminalia Arjuna फेब्रुवारी- मे
18चिंचTamarindus Indica फेब्रुवारी- जून
19सातवीणAlstonia Scholaris मार्च- एप्रिल
अनुक्रमांकवृक्षाचे / झाडाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
20बहावाCassia Fistula मार्च- एप्रिल
21गणेर, सोनसावरCochlospermum Religiosum मार्च- एप्रिल
22अंकोळAlangium Salvifolium मार्च- मे
23फाशीDalbergia Lanceolaria मार्च- मे
24पिपर / पिपरीFicus Amplissima मार्च- मे
25पायरFicus Arnottiana मार्च- मे
26पिंपरणFicus Spp. मार्च- मे
27नांद्रुकFicus Microcarpa मार्च- मे
28डिकेमालीGardenia Resinifera/ G. Lucida मार्च- मे
29शिंदीPhoenix Sylvestris मार्च- मे
30चंदनSantalum Album मार्च- मे
31तिरफळZanthoxylum Rhetsa मार्च- मे
32उंडीCalophyllum Inophyllum / Tomentosum मार्च- जून
33उंबरFicus Racemosa मार्च- जुलै
34मुचकुंदPterospermum Acerifolium एप्रिल
35बाभूळAcacia Nilotica एप्रिल- मे
36बेलAegle Marmelos एप्रिल- मे
37किन्हईAlbizzia Procera एप्रिल- मे
38धावडाAnogeissus Latifolia एप्रिल- मे
अनुक्रमांकवृक्षाचे / झाडाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
39रोहितक  Aphanamixis Polystachya / Amoora  Rohituka एप्रिल- मे
40कांचनBauhinia Purpurea एप्रिल- मे
41सावरBombax Ceiba एप्रिल- मे
42चारोळीBuchanania Cochinchinensis एप्रिल- मे
43कुकेरSterculia Guttata एप्रिल- मे
44ऐनTerminalia Tomentosa एप्रिल- मे
45हिवरAcacia Leucophloea एप्रिल- जून
46सालईBoswellia Serrata एप्रिल- जून
47टेम्भूर्णी / टेमरु / तेंदूDiospyros Melanoxylon एप्रिल- जून
48शिवणGmelina Arborea एप्रिल- जून
49पांगाराErythrina Suberosa एप्रिल- जुलै
50वारसHeterophragma Roxburghii एप्रिल- जुलै
51राय कुडाIxora Parviflora एप्रिल- जुलै
52नाणाLagerstroemia Microcarpa एप्रिल- जुलै
53चांदवाMacaranga Peltata एप्रिल- जुलै
54आंबाMangifera Indica एप्रिल- जुलै
55लिंबाराMelia Dubia एप्रिल- जुलै
56नागचाफाMesua Ferrea एप्रिल- जुलै
57बारतोंडीMorinda Pubescens एप्रिल- जुलै
अनुक्रमांकवृक्षाचे / झाडाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
58कदंबNeolamarckia Cadamba एप्रिल- जुलै
59नरक्याNothapodytes Nimmoniana एप्रिल- जुलै
60परजांभुळOlea Dioica एप्रिल- जुलै
61पुत्रंजीवPutranjiva Roxburghii एप्रिल- जुलै
62खडशिंगीRadermachera Xylocarpa एप्रिल- जुलै
63पिसाActinodaphne Angustifolia मे- जून
64महारुखAilanthus Excelsa मे- जून
65रान फणसArtocarpus Hirsutus मे- जून
66तमालपत्रCinnamomum Zeylanicum मे- जून
67भोकरCordia Dichotoma मे- जून
68घोगराGardenia Latifolia मे- जून
69काकडGaruga Pinnata मे- जून
70अंजनHardwickia Binata मे- जून
71वावळHoloptelea Integrifolia मे- जून
72अळूMeyna Laxiflora मे- जून
73काळा पळस / तिवसOugeinia Oojeinensis मे- जून
74रोहन / रोहिलाSoymida Febrifuga मे- जून
75मोईLannea Coromandelica/ Odina Wodier मे- जुलै
76पळसButea Monosperma जून- जुलै
अनुक्रमांकवृक्षाचे / झाडाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
77कुंभाCareya Arborea जून- जुलै
78नीमAzadirachta Indica जून- ऑगस्ट
79धामणGrewia Tiliifolia जुलै
80पेटारीMallotus Repandus / Trewia Nudifolia जुलै
81वरुण, वायवर्णCrataeva Adansonii जुलै- ऑगस्ट
82सौंदड / शमीProsopis Cineraria जुलै- ऑगस्ट
83कुसुमSchleichera Oleosa जुलै- ऑगस्ट
84सोनचाफाMagnolia Champaca ऑगस्ट- सप्टेंबर
85कुडाHolarrhena Pubescence सप्टेंबर- फेब्रुवारी
86खरळTrema Orientalis सप्टेंबर- फेब्रुवारी
87गेळाCatunaregam Spinosa ऑक्टोबर- नोव्हेंबर
88कवठLimonia Acidissima ऑक्टोबर- मार्च
89मोहMadhuca Latifolia ऑक्टोबर- मार्च
90अंजनीMemecylon Umbellatum ऑक्टोबर- मार्च
91बकुळMimusops Elengi ऑक्टोबर- मार्च
92कमळMitragyna Parvifolia ऑक्टोबर- मार्च
93पांढरMurraya Paniculata ऑक्टोबर- मार्च
94टेटूOroxylum Indicum ऑक्टोबर- मार्च
95रक्त चंदनPterocarpus Santalinus ऑक्टोबर- मार्च
अनुक्रमांकवृक्षाचे / झाडाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
96सीता अशोकSaraca Asoca ऑक्टोबर- मार्च
97मोखाSchrebera Swietenioides ऑक्टोबर- मार्च
98अंबाडाSpondias Pinnata ऑक्टोबर- मार्च
99करूSterculia Urens ऑक्टोबर- मार्च
100पाटलStereospermum Chelonoides ऑक्टोबर- मार्च
101पाडळStereospermum Colais ऑक्टोबर- मार्च
102बोरZiziphus Mauritiana ऑक्टोबर- मार्च
103पीलूSalvadora Persica नोव्हेंबर- डिसेंबर
104रीठाSapindus Laurifolius नोव्हेंबर- डिसेंबर
105राळधूपCanarium Strictum नोव्हेंबर- जानेवारी
106जांभूळSyzygium Cumini नोव्हेंबर- जानेवारी
107पेंढराTamilnadia Uliginosa नोव्हेंबर- जानेवारी
108आवळाEmblica Officinalis नोव्हेंबर- फेब्रुवारी
109पारिजातकNyctanthes Arbortristis नोव्हेंबर- फेब्रुवारी
110शिसवDalbergia Sisoo नोव्हेंबर- मार्च
111आसणाBridelia Retusa डिसेंबर- जानेवारी
112शिसमDalbergia Latifolia डिसेंबर- जानेवारी
113वाळुंजSalix Tetrasperma डिसेंबर- जानेवारी
114बिब्बाSemecarpus Anacardium डिसेंबर- मार्च
अनुक्रमांकवृक्षाचे / झाडाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
115किंजळTerminalia Paniculata डिसेंबर- मे
116भेंडThespesia Populnea डिसेंबर- मे
अनुक्रमांकझुडपाचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
1पाचुंदाCapparis Grandis जानेवारी
2तरवडCassia Auriculata फेब्रुवारी- एप्रिल
3अडुळसाJusticia Adhatoda फेब्रुवारी- मे
4रामेठाGnidia Glauca मार्च- एप्रिल
5करवंदCarissa Congesta एप्रिल- मे
6धायटीWoodfordia Fructicosa एप्रिल- जून
7सर्पगंधाRauvolfia Serpentina मे
8कारवीCarvia Callosa मे- जून
9कढीपत्ताMurraya Koenigii जून- ऑगस्ट
10पांढरंफळीFlueggea Spp. ऑगस्ट
11फापटPavetta Crassicaulisनोव्हेंबर
12मुरुडशेंगHelicteres Isora डिसेंबर
13भारंगीClerodendrum Serratum डिसेंबर- फेब्रुवारी
14चित्रकPlumbago Zeylanicaवर्षभर
15निर्गुडीVitex Negundoवर्षभर
अनुक्रमांकवेलीचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
1सागरगोटाCaesalpinia Bonducella फेब्रुवारी
2कवळी / सुपर्णिकाCryptolepis Dubia / C. Buchananii फेब्रुवारी
3गुंजAbrus Precatorius फेब्रुवारी- मार्च
4अम्बुळकीElaeagnus Conferta/ E. Latifolia एप्रिल- मे
5माधवीलताHiptage Benghalensis एप्रिल- मे
6वाकेरी / वागाटीMoullava Spicata एप्रिल- मे
7अनंतमूळ / सारीवाHemidesmus Indicus var. Indicus मे
8पिळुकीCombretum Albidum मे
9गारंबीEntada Rheedei मे
10उक्षीGetonia Floribunda /Calycopteris Floribunda मे- जून
11पळसवेलButea Superba मे- जून
12मधुनाशिनी / बेडकीGymnema Sylvestre जुलै
13समुद्रशोकArgyreia Nervosa डिसेंबर
14शतावरीAsparagus Racemosus डिसेंबर
15वावडिंगEmbelia Tsjeriam Cottamवर्षभर
अनुक्रमांकबांबुचे नावशास्त्रीय नावफळे / बीज संग्रह करण्याचा हंगाम
1बांबु-कलकBambusa Arundinacea एप्रिल- मे
2बांबु-मेसDendrocalamus Strictus एप्रिल- जून

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मन वृद्ध झाले तर शरीरालाही वृद्धत्व येते

मराठीतील बोलीभाषांच्या संवर्धनासाठी…

आत्मज्ञानी शिष्य व्हावा यासाठीच संग्राम

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading