December 10, 2022
neettu talks on beauty tips to look younger
Home » Neettu Talks : तरुण दिसण्यासाठी हे करा बदल…
मुक्त संवाद

Neettu Talks : तरुण दिसण्यासाठी हे करा बदल…

सौंदर्याची काळजी प्रत्येकजण घेतच असतो. नेहमीच आपण तरुण दिसावे अशी अपेक्षा असते. यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. हेअर स्टाईलमध्ये कोणते बदल करायला हवेत ? विविध स्टाईल ठेवल्यानंतर सौंदर्य कसे खुलुन दिसते ? यातून तुम्ही कसे तरुण दिसता ? या संदर्भातील टिप्स जाणून घ्या डॉ नीता नरके यांच्याकडून…

Related posts

बदलत्या ग्रामसंस्कृतीचा भीषण चेहरा दाखविणारी कादंबरी – “चारीमेरा”

झाडीबोलीचे सौंदर्य आणि साहित्यिक मूल्य वाढविणारा कवितासंग्रह

मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडणारी कादंबरी

Leave a Comment