ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू महाराजांच्या चरित्रग्रंथाच्या रशियन व इटालियन अनुवादांचे प्रकाशन आज सकाळी शिवाजी विद्यापीठात झाले. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या भाषणातील एक उतारा मराठी, रशियन, इटालियन भाषेत वाचून दाखवण्यात आला.
राजर्षी शाहू यांच्या भाषणातील उतारा वाचन –
मराठी भाषेत उतारा वाचन – सुष्मिता खुटाळे
रशियन भाषेत उतारा वाचन – मेघा पानसरे
इटालियन भाषेत उतारा वाचन – डॉ. अलेस्सांद्रा कॉन्सोलारो
राजर्षी शाहू महाराज यांच्या भाषणातील उताऱ्याचे रशियन आणि इटालियन भाषेत केले भाषांतर ऐकण्यासाठी करा लिंकवर क्लिक…