सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील जलदुर्ग. मालवण शहराजवळ अरबी समुद्रात असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या तीन वर्षात बांधलेला अभेद्द किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. या किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचे मंदिरही आहे. जाणून घ्या या किल्ल्याविषया या व्हिडिओतून…
साैजन्य – डी सुदेश प्रोडक्शन

Home » सिंधुदुर्ग – अभेद्द किल्ला…(व्हिडिओ)
previous post