June 7, 2023
know-about-hair-care-myths-and-problems-of-hairs-from-dr-neeta-narke
Home » Neettu Talks : केसांच्या संदर्भातील गैरसमज दुर करून घ्या…
मुक्त संवाद

Neettu Talks : केसांच्या संदर्भातील गैरसमज दुर करून घ्या…

केसांच्या संदर्भात अनेक गैरसमज पाहायला मिळतात. कोणते आहेत हे समज – गैरसमज ? केसांची कोणती काळजी घ्यायला हवी ? केसामध्ये कशामुळे समस्या निर्माण होतात ? कशाकशाचा परिणाम केसांवर होतो ? केस जास्त कोरडे वाटत असतील तर काय करायला हवे ? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या डाॅ. नीता नरके यांच्याकडून…

डाॅ. नीता नरके
डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.

Related posts

दहावी नापास ते प्रथितयश लेखिका…

अनमोल चारित्र्य…

कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक

Leave a Comment