चिपळूण तालुक्यातील शिरवली येथे आयोजित नांगरणी महोत्सवामध्ये कोकणातील सुमारे 90 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. यांत्रिकीकरणाच्या युगात बैलजोड्यांचे महत्त्व काही कमी झालेले नाही हे यावरून अधोरेखीत होते. कोकणात आजही बैलजोडी टिकूण आहे हेच यातून स्पष्ट होते.
व्हिडिओ संकलन – मल्हार इंदूलकर

Home » नांगरणी महोत्सव…
previous post