बालकविता म्हणजे आईच्या कुशीतील सुंदर जिव्हाळ्याची मायाळू फुलं होय.’ इतकी तरल भावना ते बालकवितेविषयी बाळगतात. प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेल्या चित्रांनी या...
बालसाहित्य आणि त्यातही बालकविता लिहिण्यासाठी बालकांच्या भावविश्वाशी एकरूपच व्हावे लागते. ज्याला ते जमते तोच उत्तम बालसाहित्यिक होऊ शकतो. बालकांची भाषा देखील अवगत असावी लागते. कवी...
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे...
औरंगाबाद येथील प्रसिद्ध लेखक व कवी हबीब भंडारे यांच्या कवितांचा देशातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्ष...
रस्त्यावरच्या फकिराच्या सुरातले गीत ‘खयाल कोई बुरा अब दिल से निकाला जाये’ हा हबीब भंडारे यांच्या काव्याशयाचा गाभा आहे. वेदनांच्या दाहक झळांना सामोरे जाण्याचे प्राक्तन...
माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर...
शेतकरी कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ,आत्मभान देणारी कविता म्हणजे “मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं”. कवी हबीब भंडारे यांच्या या चौथ्या कवितासंग्रहात ग्रामीण, मुस्लिम व हिंदु कुटुंबातील...
उन्हात बर्फाच्या कांड्या विकून आणि घरी असलेला वडीलोपार्जीत डोंगराळ शेतीचा तुकडा पिकविणारा बाप. व्याजाचे पैसे परत करण्यासाठी पोथीतील सोन्याचे मणी विकणारी माय. अशा पालकांचा कवी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406