स्पाइंग स्टार्स: जाणिवा, तंत्रज्ञान आणि चेतना यांमधून केलेली चित्रपट सफर
IFFIWood – 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘स्पाइंग स्टार्स’ चित्रपटासाठी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत त्या चित्रपटाचा प्रवास अशा विलक्षण पद्धतीने चितारला गेला, की त्यातून...
