उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन ते जगदीप धनखड
इंडिया कॉलिंग स्वातंत्र्यानंतर भारताच्या घटनात्मक प्रवासात उपराष्ट्रपतीपद हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानले जाते. संसदेत लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या मतदानातून निवडले जाणारे हे पद आजवर...