📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 24, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Neettu Talks : राईस ब्रॅन आईलचे फायदे…

neettu-talks on importace of rice bran Oil

खाद्य तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच सध्या यामध्ये अनेक प्रकारच्या तेलांचाही समावेश होऊ लागला आहे. पूर्वी शेंगतेल असायचे पण आता सोयाबीन, सूर्यफुल, करडई इतकेच काय आता भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले तेलही उपलब्ध आहे. यासाठी या तेलांचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. सध्या राईस ब्रॅन ऑईलचा वापर जेवणामध्ये वाढत आहे. या तेलाचे फायदे काय आहेत ? या तेलामध्ये कोणते घटक असतात ? या बद्दल जाणून घ्या डॉ नीता नरके यांच्याकडून…

Related posts

गरज जागे होण्याची…

साखरेबाबत मोठा निर्णय; घाऊक साठवणुकीची मर्यादा 30 दिवसांवर

कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम : कुंभी नदी खोऱ्याचा भौगोलिक अभ्यास

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406