आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांची लुसिला व वॉर्नर या अमेरिकन दांपत्याबरोबर मोठ्या योगायोगाने नऊ वर्षानंतर अमेरिकेतच पुन्हा गाठभेट झाली…मग त्या चौघांनी मिळून अमेरिकेच्या अगदी ग्रामीण भागात ४० दिवसांत १४ ते १५ हजार किलोमीटरची मनसोक्त भटकंती केली…त्यातला काही प्रवास तर चार पायांच्या फिरत्या घरातून म्हणजे आर. व्ही. (कॅराव्हॅन) मधून त्यांनी केला. त्या सफरीची नोंद जयप्रकाश प्रधान रोजच्या रोज आपल्या डायरीत करीत…त्याच डायरी ऑफ बिट भटकंतीचा हा पहिला भाग…

Home » ही अमेरिका तुम्ही पाहिली आहे का ?…
previous post
next post