May 26, 2024
neettu-talks-hair-fall-cases-in-corona-disease-patients
Home » Neettu Talks : कोरोनानंतर केस गळण्याची समस्या ?
मुक्त संवाद

Neettu Talks : कोरोनानंतर केस गळण्याची समस्या ?

कोरोना झालेल्या व्यक्तीमध्ये केस गळण्याचे प्रमाण कशामुळे ? याचे प्रमुख कारण काय ? कोरोना आणि केस गळण्यामध्ये संबंध आहे का ? वजन कमी झाल्यानंतर केस गळती होते का ? केस गळती थांबवण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा ? कोणती काळजी घ्यायला हवी ? यासह विविध माहिती जाणून घ्या डॉ. नीता नरके यांच्याकडून…

Related posts

रागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग

मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर

स्वतःच स्वतःला घडवताना…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406