November 30, 2022
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » प्र (शासन)
व्हायरल

प्र (शासन)

प्र ( शासन )

खुराका शिवाय फायलीना
चालावे पुढे वाटत नाही |
पेपर फुटत राहतात पण
फोडणारा कधी फुटत नाही ||

राजन कोनवडेकर

Related posts

कोडगेपण

कारागृह अधीक्षकांच्या गावचा कैदी…

मुड फ्रेश करण्याची नवरा – बायको पद्धत

Leave a Comment