February 12, 2025
Home » Fulbaja

Fulbaja

व्हायरल

मळमळ

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या... मळमळ ज्यासाठी अट्टाहास केला मुख्य पदाचा डाव फसला । उरावर दगड ठेऊन... दगडालाच शेंदूर फासला ।।...
व्हायरल

प्र (शासन)

प्र ( शासन ) खुराका शिवाय फायलीनाचालावे पुढे वाटत नाही |पेपर फुटत राहतात पणफोडणारा कधी फुटत नाही || राजन कोनवडेकर...
व्हायरल

एसटी संप…

गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यावरील पुलबाज्या तडजोडीच्या वांज फैरीरोज नव्याने झडत आहे |लालपरी आगारातजनतेसाठी रडत आहे || राजन कोनवडेकर...
व्हायरल

लबाड लांडगं…

राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या… लोका सांगे… हिस्रस्वापदांना म्हणतातजरा वागा सरळ |सापा परास विषारीनेतेच ओकतात गरळ || राजन कोनवडेकर ढोंग… व्यासपीठावरुन एकमेकांचीउणी दूणी काढत असतात |मारेकरीच...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!