March 27, 2023
Sindhudurg Fort by Nangivali Talim Mandal Kolhapur
Home » नंगीवली तालीम मंडळाने साकारलेला सिंधुदुर्ग…
व्हिडिओ

नंगीवली तालीम मंडळाने साकारलेला सिंधुदुर्ग…

दिपावलीच्या सुट्टीत किल्ला तयार करण्याकडे चिमुकल्यांचा ओढा असतो. अनेक ठिकाणी किल्ले तयार करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्यात येतो. कोल्हापूर येथील नंगीवली तालीम मंडळाने तयार केलेली सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती…

Related posts

संत साहित्य पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठवा

भय इथले संपत नाही !..

नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी

Leave a Comment