राज्यस्तरीय विद्यासागर साहित्य पुरस्कार जाहीर…
गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ) येथील विद्यासागरचे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. कादंबरी, कथासंग्रह आणि बालसाहित्य या तीन प्रकारात पुरस्कार देण्यात आल्याचे अध्यक्षा आर. बी. जठार यांनी जाहीर केले.
उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार
1) आकुबाई स. जठार स्मृतीपुरस्कार – स्मिता दातार, गोरेगाव – अयोध्येची उर्मिला
(₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
2) सदाशिव धों. जठार स्मृतीपुरस्कार – डॉ. राजश्री पाटील, खिद्रापूर – आणि चांदणे उन्हात हसले
(₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
विशेष कादंबरी पुरस्कार
3) सरस्वती य. इंदुलकर स्मृतीपुरस्कार – लक्ष्मीकमल गेडाम, दिल्ली – त्या मध्यरात्रीनंतर..
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
4) दतात्रय स. जठार स्मृतीपुरस्कार – डॉ. रमेश नारायण,रत्नागिरी – सुबला (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
1) यशवंत आ. इंदुलकर स्मृतीपुरस्कार – महादेव माने, सांगली – वसप
(₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
2) सरस्वती य. इंदुलकर स्मृतीपुरस्कार – सुनील जाधव, पालघर – मायावी
(₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
विशेष कथासंग्रह पुरस्कार
3) दतात्रय स. जठार स्मृतीपुरस्कार – संतोष देसाई, मुंबई – नाते अनामिक
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
4) तातोबा द. पोवार स्मृतीपुरस्कार – प्रा. रसूल सोलापूरे, गडहिंग्लज – बाना (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार
1) दत्तात्रय स. जठार स्मृतीपुरस्कार
प्रा. शिवाजी बागल, पंढरपूर – गावखेड्यातील खेळ
(₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
2) तातोबा द. पोवार स्मृतीपुरस्कार
अय्युब लोहगावकर, पैठण – कष्टाच्या वाटा
(₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
3) आकुबाई स. जठार स्मृतीपुरस्कार
सदानंद पुंडपाळ, परेल – हिरवी राने गाती गाणे
(₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
विशेष बालसाहित्य पुरस्कार
4) आकुबाई स. जठार स्मृतीपुरस्कार
नीलम माणगावे, जयसिगपूर – दुबई झक्कास
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
5) तातोबा द. पोवार स्मृतीपुरस्कार
नसीम जमादार, कोल्हापूर – नो मॅन्स लॅंड
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
6) सदाशिव धों. जठार स्मृतीपुरस्कार
विश्वास सुतार, कोल्हापूर – मुलास पत्र
(शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.