कासरा तसं पहायला गेलं तर एकंदरीतच गाव सोडून पोटासाठी शहर -नगरात वसलेल्या आजच्या पिढीच्या अबोध मनात ठसून बसलेल्या एका देश-भावमूलक आठवचित्रांचे शब्दात मांडलेले गंभीर स्वगत...
सगळेच ऋतू दगाबाज हा कविता ननवरे यांचा कवितासंग्रह वर्तमान वास्तवाचा आरसा डोळ्यासमोर धरतो. त्यांची कविता अनुभवाच्या व्यामिश्रतेला पुऱ्या ताकदीनिशी भिडते. त्यामुळे हा संग्रह मराठी काव्यप्रवाहात...
नाशिक शहरातील साहित्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या साहित्यकणा फाउंडेशन संस्थेच्या यंदाच्या नवव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा साहित्य अकादमी विजेते ऐश्वर्य पाटेकर यांची निवड करण्यात आली...
‘‘प्रशांत केंदळे यांच्या कवितांतील आशय त्यांचे विषय यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीकं, रुपकं पाहता त्यांनी कुणाचंही कुंकू आपल्या भाळात भरून लेखणीशी बेईमानी केली नाही. आपली स्वत:ची...
साहित्यकृतीच्या अंतरंगात शिरून तिचा काही एक अन्वयार्थ सहज सोप्या शब्दांत मांडणं हा डॉ. पंडितराव पवारांचा स्थायीभाव आहे. आहे जो वाचकांना कलाकृतीपर्यंत येण्यासाठी उद्युक्त करणारा आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406