March 23, 2023
Home » कोरोना विषाणू

Tag : कोरोना विषाणू

काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गाईच्या शेणापासून उत्पादित विषाणूरोधी घटक रोखते वस्त्रावर विषाणूंची वाढ

– गाईच्या शेणापासून नाविन्यपूर्ण खादी प्राकृतिक रंगाचे उत्पादन – प्रत्येक गावात खादी प्राकृतीक रंग प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य – हस्तनिर्मित कागद उद्योगाद्वारे ग्रामीण भागात हजारो नवीन...
मुक्त संवाद

कोरोना संकट

तुला कुणी न पाहिलेतरी सारे हतबल जाहलेजयासी तु केलास स्पर्शत्यातील अनेकांशी तू यमसदना पाठविलेकाय गुन्हा केला आम्ही ?म्हणुनी संकट आम्हावरी आणिलेकलीयुगात कलीने रुप दाखविलेसंकटावरती मात...
काय चाललयं अवतीभवती

कोरोनाच्या विधायक बाजूंचा पहिला लेखाजोखा – लढा कोरोनाशी

कोरोना आणि अर्थचक्र यांचे नाते व्यस्त आहे. कोरोनामुळे जीव वाचणे आणि उद्योग व्यवसाय थांबणे हे अपरिहार्य होते. पण या परिस्थितीतून बाहेर पडावेच लागेल. शाश्वत विकासाचे...
विश्वाचे आर्त

कोरोनामुक्तीत अध्यात्माचे महत्त्व…

अध्यात्म या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. मोजक्या शब्दात अध्यात्म मांडता येणे अवघड आहे. तसेच अध्यात्म हे जगायचे असते. अनुभवायचे असते. जो अध्यात्म जगतो, त्याला...
काय चाललयं अवतीभवती

तरुणाईच्या भावनेतून साकारलेला कोरोना काळातील दस्तऐवज

पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…पुस्तके पाठविण्याचा पत्ता –राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक,...
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

परीक्षेचे राजकारण…

फक्त स्वार्थासाठी लोकांचा उपयोग करायचा हे कृत्य लोकशाहीला न शोभणारे आहे. ज्या देशात निवडणुका, पोटनिवडणुका, कुंभमेळे, आयपीएलसामने होतात, मात्र परीक्षा रद्द होतात. तो देश विकसित...
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

कोरोनाला हरवण्यासाठी मुलभूत गरजांचा सप्तकोन

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा व्यतिरिक्त शिक्षण व वाहतूक व्यवस्था ह्या दोन अतिरिक्त गरजा आहेत. पण आजच्या कोरोना महामारीच्या काळात आणखी दोन अतिमहत्वाच्या गरजा...
काय चाललयं अवतीभवती

स्थापत्य अभियंत्याचे पाऊल पडते पुढे…

यंत्राच्या व स्वतःच्या तांत्रिक कौशल्याच्या मदतीने सर्वत्र नवनवीन प्रकल्प साकार करून सामाजिक व मानसिक जीवन सुखसमृद्ध करणारा माणूस म्हणजे “अभियंता“. अभिनेता ज्याप्रमाणे स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या...