भेडाघाट जबलपूरपासून सुमारे २० किलोमीटरवरील ठिकाण. पर्यटनासाठी एक रमणीय ठिकाण आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाद्वारे या परिसरातील चौसष्ट योगिनी मंदिरे संरक्षित करण्यात आली आहेत. याच परिसरात...
जॉर्जिया या अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य देशातील बातुमि या शहरात दोन प्रेमविरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. समुद्रकिनारी असणारे हे हलते पुतळे आहेत. ते सरकत सरकत...
अंदमान बेटावर असणारी जीवसृष्टी पाहण्याची संधी आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान यांना मिळाली. अंदमान मधील हवेलॉक, निईल, रॉस्स या बेटावर आढळणारे स्टारफिश, ओयस्टर आदी...
भारतातील उत्तरेकडील चितकुल हे शेवटचे गाव. हिमाचल प्रदेशातील या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. निसर्गरम्य या परिसरातील गावात एका...
हिमाचल प्रदेशातील सफरचंदाची ही झाडे आहेत. शिमल्यापासून ८० किलोमीटरवरील ठाणेदार मधील हा देवदार आणि पाईनच्या जंगलमय प्रदेश आहे. येथील सफरचंदाची झाडे या दिवसात पांढऱ्या जाळीदार...
नागा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या किसमा या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. यावेळी येथील अनोख्या नागा नृत्य संगीताचा अनुभव त्यांना...
मणिपुरची राजधानी इम्फाळ येथे आयोजित कार्यक्रमात मणिपुरी शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी या नृत्याचा पाठवलेला हा व्हि़डिओ…...
जगातल्या सर्वात मोठ्या नारळाची झाडं सेशल्स बेटावरच्या जंगलात पाहायला मिळतात. काही अतिशय जुनी झाडं इथं आहेत. या नारळांना “डबल कोकोनट’ किंवा “कोको द मार’ म्हणतात....
आईसलँड या लँडऑफ फायर अँड आईस अशी ओळख असलेल्या या बेटावर अग्नी आणि बर्फ दोन्ही गोष्टी एकत्र नांदत असल्याचा चमत्कार पहावयास मिळतो. आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश...