December 4, 2022
marine-life-of-andaman by jayprakash Pradhan
Home » Video : अंदमानमधील समुद्री जीवसृष्टी…
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

Video : अंदमानमधील समुद्री जीवसृष्टी…

अंदमान बेटावर असणारी जीवसृष्टी पाहण्याची संधी आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान यांना मिळाली. अंदमान मधील हवेलॉक, निईल, रॉस्स या बेटावर आढळणारे स्टारफिश, ओयस्टर आदी समुद्री जीव तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्स त्यांना पाहायला मिळाले. अंदमानच्या समुद्रातील ही त्यांनी टिपलेली जीवसृष्टी….

Related posts

शिलाहार शिल्पकलेचा नमुना असणारे कोपेश्वर मंदिर…(व्हिडिओ)

Saloni Art : टाकावू कार्डबोर्डपासून नेमप्लेट…

Neettu Talks : परफ्युम निवडताना…

Leave a Comment