भेडाघाट जबलपूरपासून सुमारे २० किलोमीटरवरील ठिकाण. पर्यटनासाठी एक रमणीय ठिकाण आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाद्वारे या परिसरातील चौसष्ट योगिनी मंदिरे संरक्षित करण्यात आली आहेत. याच परिसरात नर्मदा नदीच्या दोन्ही तिरावर १०० फुट उंचीचे संगमरवरी दगड पाहायला मिळतात. चंद्रप्रकाशात भेंडाघाटची संगमरवरी दगडे पाहाणे एक वेगळाच अनुभव देणारे आहे. या परिसराला आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. जयंती प्रधान यांनी टिपलेली ही संगमरवरी दगडांची छायाचित्रे…




