आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव...
गावाच्या उभारणीचा, वाटचालीचा, सांस्कृतिक वारशाचा, प्रगतीचा ,जपणूकीचा इतिहास मांडणारा हा ग्रंथ पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. डॉ श्रीकांत पाटील संभाजी चौगले लिखित...
वारणा खोऱ्यातील बोलीभाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. परिसरभाषेतील अनेक लोकोक्ती ह्या कलाकृतीने मराठी वाङ्मयविश्वाला दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाच्या वेळी रडायचं नाही, लढायचं. आल्या प्रसंगावर...
काळ्या दगडावरची रेघ या कवितांची भाषा प्रमाण आहे. बोली भाषेतील प्रचलित अनेक शब्दांचा यामध्ये वापर केला गेला आहे. त्यामुळे वाचकाला सहज अर्थबोध होतो. कविता वाचनाचा...
अस्सल वैदर्भीय बोलीभाषेचा साज लेवून ही कादंबरी आलेली आहे. यामध्ये गावगाड्यातील घटना व प्रसंगाच्या बरोबरच कादंबरीकाराने प्रचलीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा चपखल वापर केलेला आहे. मुख्य,...
सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल या कादंबरीतून कोरोना रोगाच्या भीतीने भयभीत झालेली माणसे, क्वारंटाईन असलेली माणसे यातून कोरोना संकटाची भिषणता तसेच माणसांनी जंगलावर केलेले अतिक्रमण, प्राण्यांची...
शेतकर्याने आपल्यावरील अन्यायांना कुरवाळत न बसता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत बांधावी. “वादळाची काय भीती, तेच माझे गीत गाती” या ओळींप्रमाणे शेतकर्याने संकटांचा समर्थपणे सामना...
डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘ऊसकोंडी’ ही दुसरी कादंबरी आहे. डॉ. पाटील यांची कोरोना या वैश्विक महामारीवर आधारित सुप्रसिद्ध पहिली कादंबरी म्हणजे ‘लॉकडाऊन’. या कादंबरीचा हिंदी,...
पहिले राज्यस्तरीय शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर उद्घाटक...